Bhiwandi: भिवंडी महापालिकेत बदलींचा धडाका, कामगार संघटनांची तीव्र नाराजी; कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Bhiwandi Municipal Corporation: भिवंडी महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे येथे कामगार संघटनांत नाराजीचे वातावरण आहे.
Bhiwandi Municipal Corporation

Bhiwandi Municipal Corporation

ESakal

Updated on

भिवंडी : भिवंडी महापालिकेत प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींची सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा सेवा ज्येष्ठता डावलून बदल्यांचे सत्र सुरू झाल्याने कामगार संघटनांत नाराजीचे वातावरण आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे यांनी विविध विभागांतील ५२ प्रभारी शिपाई, सफाई कामगार, लिपिक, प्रभाग अधिकारी, सहाय्यक आयुक्त आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे चार स्वतंत्र आदेश काढले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com