Bhiwandi: भिवंडी महापालिकेला 'सर्वोच्च' दणका! कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारास १५ कोटी देण्याचे न्यायालयाचे निर्देश

Bhiwandi Municipal Corporation: भिवंडीतील कचरा उचलण्याचे काम समाधानकारक नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. यामध्ये कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारास १५ कोटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Bhiwandi Municipal Corporation

Bhiwandi Municipal Corporation

ESakal 

Updated on

भिवंडी : शहरातील कचरा उचलण्याचे काम समाधानकारक नसल्याने महापालिकेने खासगी कंपनीचे मुदतपूर्व काम बंद केले होते. याप्रकरणी कामाच्या देयकासह साधनसामग्रीपोटी थकीत रकमेसाठी ठेकेदार कंपनीला व्याजासह १५ कोटी देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाने आधीच खडखडाट असलेल्या महापालिकेच्या तिजोरीवर ताण पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com