मनपा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला; भाजप आमदारांच्या समर्थकांचा थेट माजी महापौरांच्या घरावर हल्ला

Bhiwandi Municipal Election Violence : या हल्ल्यानंतर भिवंडीत तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांना तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Bhiwandi municipal election violence

Bhiwandi municipal election violence

esakal

Updated on

Violence erupted in Bhiwandi after municipal election results : भिवंडीत मनपा निवडणुकीच्या निकालावरून राडा झाला आहे. भाजप आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांनी माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात विलास पाटील आणि त्यांच्या पत्नी जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी भिवंडीत तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र, पोलिसांना तत्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com