Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

Bhiwandi: भिवंडी-निजामपूर शहर महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
Teacher

Teacher

sakal

Updated on

भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महापालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावरील आंतरजिल्हा बदल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि अध्यापनाच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी महापौर नारायण चौधरी आणि शहरातील दक्ष नागरिकांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com