हातगाड्यांवर नियंत्रणाचा अभाव; परवाना व्यवस्थेतील शिथिलतेमुळे वाहतूक, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Bhiwandi Municipal Corporation: भिवंडीत हातगाड्यांवर महापालिकेच्या परवाना विभागाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
Traffic Issue Rising due to handcarts

Traffic Issue Rising due to handcarts

ESakal

Updated on

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेत गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय कारभाराच्या काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांवर पुरेसा अंकुश नसल्याने शहरातील विविध व्यवसायांमध्ये बेशिस्तपणा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः शहरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या हातगाड्यांवर महापालिकेच्या परवाना विभागाचे नियंत्रण नसल्याने वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com