

Maratha History Row Deepens; Bhosale Royal Descendants Approach High Court
sakal
मुंबई : मराठा साम्राज्याचा नकाशा आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या भाग-१ पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) निर्णयाला नागपूरच्या भोसले घराण्याने आज उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.