राज्य सरकारचा माेठा निर्णय! ‘लाडक्या बहिणीनींना बिनव्याजी कर्ज मिळणार, मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय केली घोषणा?

Benefits of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana loan support: लाडकी बहीण योजना: महिलांना उद्योजिका बनविण्याचा राज्य सरकारचा निर्णय
Financial Boost for Women as Govt Plans Interest-Free Loans

Financial Boost for Women as Govt Plans Interest-Free Loans

sakal

Updated on

मुंबई: ‘‘लाडकी बहीण योजना राज्य सरकारच्या विविध योजनांशी जोडून लाडक्या बहिणींना उद्योजिका बनविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी मुंबै बॅंकेच्या मदतीने सुमारे साडेसहा हजार लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेत भरच पडणार आहे,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तन येथे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com