Mumbai Airport Authority
Mumbai Airport Authorityesakal

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर मोठी त्रुटी, एका विमानाचं उड्डाण होत असताना दुसऱ्या विमानाचं झालं लँडिंग

Published on

Mumbai Airport News : मुंबई विमानतळावर सुरक्षेत मोठी त्रुटी झाली असून एकाच धावपट्टीवर दोन विमानं आल्याने आल्याने मोठी दुर्घटना झाली असती. सुदैवाने हा अपघात टळला आहे. या घटनेचा व्हिडीओ बाहेर आला आहे.

एअर इंडियाचं विमान धावपट्टीवर असतानाच इंडिगो विमानाला उतरण्याची परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई विमानतळावर घडला होता. एअर इंडियाच विमान हवेत झेपावत असतानाच इंडिगो विमानाचं लँडिंग होत होतं.

Mumbai Airport Authority
‘समर युथ समिट २०२४’ मधून मिळणार सकारात्मक ऊर्जा;‘उत्सव तरुणाईचा’ कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची राहणार उपस्थिती

दोन्ही विमानं एकमेकांच्या जवळ आल्याने मोठी दुर्घटना टळली. शनिवारी रन वे २७ वर घडलेल्या प्रकाराची DGCA ने केली चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील (ATC) संबंधित कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून रोखण्यात आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com