TRTI Success: टीआरटीआयच्या पाठबळाने पहिल्याच वर्षी ८२ विद्यार्थ्यांचे पोलीस भारतीत यश;विविध स्पर्धा परीक्षा पास होणाऱ्यांची संख्या दीडशे पार!

students clearing government exams with TRT support news: टीआरटीआयच्या प्रशिक्षण, मार्गदर्शन व निर्वाह भत्त्यामुळे आदिवासी व इतर वंचित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत मोठी संधी; पहिल्याच वर्षी पोलिस भरतीसह नागरी सेवेतही उल्लेखनीय यश
TRT Institute students celebrate success in police recruitment and competitive exams.

TRT Institute students celebrate success in police recruitment and competitive exams.

esakal

Updated on

मुंबई: आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,मार्फत नागरी सेवा परीक्षा तसेच महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा, अराजपत्रित गट क, पोलीस व इतर भरती प्रक्रियेसाठी प्रशिक्षण घेतलेल्या दीडशे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेत यश आले आहे. नुकताच राज्यातील दहा जिल्ह्यात पोलीस भरतीच्या निकालात टीआरटीआयच्या ८२ विद्यार्थ्यांना यश मिळाल्याची माहिती संस्थेने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com