

Trauma Care Hospital Attendance
ESakal
मुंबई : जोगेश्वरी येथील पालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची करण्यात आली असून, आरोग्य सेवांमध्ये शिस्त, पारदर्शकता आणि वेळेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.