Pratap Sarnaik: समाजभवनाचा वापर कोणासाठी? विकासकामांवरून भाजपकडून प्रताप सरनाईक लक्ष्य

Mira-Bhayander: मिरा-भाईंदर शहरातील विविध समाज भवने, आरक्षणातील बदलावरून भाजपने या कामांबाबत चौकशी करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
Pratap Sarnaik

Pratap Sarnaik

ESakal

Updated on

भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात बांधण्यात आलेली विविध समाज भवने, आरक्षणात करण्यात आलेले बदल यावरून भाजपने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना बुधवारी (ता. १८) झालेल्या महासभेत जोरदार लक्ष्य केले. या सर्व कामांची चौकशी करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com