

BJP Leader Meat Shop Closed Demand
ESakal
भाईंदर : जैन धर्मीयांच्या आगामी पर्युषण पर्व कालावधीत मांसविक्रीची दुकाने आठ दिवस बंद ठेवावी, अशी वादग्रस्त मागणी मिरा-भाईंदरच्या भाजप नगरसेवकाने केली आहे. यावरून पुन्हा एकदा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.