Mumbai News: मुंबईतील रस्ते चकाकणार! प्रशासनाकडून सुरु होणार 'या' ठिकाणचे डांबरीकरण
Road Consturction: सध्या मुंबईत रस्त्यांची कामे सुरू असून आता कोळीवाड्यांतील अंतर्गत रस्त्यांची कामे देखील हातात घेण्यात आली आहेत. रस्ते दुरुस्तीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे
मुंबई : सध्या मुंबईत रस्त्यांची कामे सुरू असून आता कोळीवाड्यांतील अंतर्गत रस्त्यांची कामे देखील हातात घेण्यात येत असून यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात बोरिवली येथील कोळीवाड्यातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे.