BMC: नगरसेवकांना 'अ‍ॅपल'चे टॅब, महापालिकेचा कारभार आता कागदमुक्त होणार

BMC Corporators Get Apple Tablets: महापालिकेचा कारभार आता कागदमुक्त करण्यासाठी नगरसेवकांना 'अ‍ॅपल'चे टॅब दिले जाणार आहेत.
BMC

BMC

ESakal

Updated on

मुंबई : महापालिकेचा कारभार अधिक गतिमान, आधुनिक आणि पूर्णपणे कागदमुक्त (पेपरलेस) करण्यासाठी पालिका प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. पालिकेचा कारभार हायटेक करण्याच्या योजनेअंतर्गत महापालिकेतील सर्व २३७ नगरसेवकांना उच्च दर्जाचे 'अॅपल आयपॅड' (टॅब) देणार आहे. येत्या महिनाभरात या टॅबचे वाटप पूर्ण केले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com