MNS leader Bala Nandgaonkar BMC Election 2026
esakal
Raj Thackeray Angry Statement : महापालिका निवडणूक २०२६ च्या मतदानादरम्यान विविध मुद्द्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी (Bala Nandgaonkar Alleges EVM and VVPAT) तीव्र संताप व्यक्त केला आहे. मतदान प्रक्रियेत होत असलेल्या कथित गैरप्रकारांवर त्यांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केलीये.