

BMC New Corporators
ESakal
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर मुंबईच्या सत्तेचे चित्र स्पष्ट झाले असून, यंदा महापालिकेत मोठ्या प्रमाणावर 'नवे वारे' वाहणार असल्याचे दिसत आहे. २२७ जागांपैकी तब्बल ७५ नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले असून, महापालिकेच्या सभागृहात या ७५ नवीन चेहऱ्यांची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असून त्यांचे सर्वाधिक नवीन चेहरे विजयी झाले आहेत.