गोरेगाव मुलुंड जोडमार्गाच्या कामात दिरंगाई, कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड; पावसाळ्याआधी काम पूर्ण करण्याचे आदेश

Goregaon Mulund Link Road गोरेगाव-मुलुंड जोडमार्ग उड्डाणपुलाच्या कामात हलगर्जी आणि दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर मुंबई महापालिकेने कठोर कारवाई केली आहे. कंत्राटदारास ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले.
BMC Cracks Down on Project Delay in Mumbai

BMC Cracks Down on Project Delay in Mumbai

Esakal

Updated on

गोरेगाव-मुलुंड जोडमार्ग (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यानच्या उड्डाणपुलाच्या कामात हलगर्जी आणि दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर मुंबई महापालिकेने कठोर कारवाई केली आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी संबंधित कंत्राटदारास ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश आज दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com