Mumbai News: मुंबईचा कायापालट होणार! महापौर रितू तावडे यांचा ‘१०० दिवसांचा मास्टर प्लॅन’ तयार

Mumbai Development Plan: महापौर रितू तावडे यांचा ‘१०० दिवसांचा मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. तसेच सात महत्त्वाच्या उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे.
Ritu Tawde Mumbai Development Plan

Ritu Tawde Mumbai Development Plan

ESakal

Updated on

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आपला ‘१०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा’ जाहीर केला आहे. ११ फेब्रुवारीला पदभार स्वीकारल्यानंतर, अवघ्या एका महिन्यात महापौरांनी सात महत्त्वाच्या उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करून प्रशासनाला गती दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com