Mumbai News: शिक्षकाला मारहाणप्रकरणी महापौर तावडेंना दंड, न्यायालयाचा इशारा

Mayor Ritu Tawde : शिक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात सुनावणीला अनुपस्थित राहिल्याने महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने दंड ठोठावला आहे.
ritu tawde

ritu tawde

ESakal

Updated on: 

मुंबई : शिक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपांशी संबंधित १० वर्षे जुन्या प्रकरणात सुनावणीला अनुपस्थित राहिल्याने महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने बुधवारी (ता. ७) एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच पुढील सुनावणीला अनुपस्थित राहिल्यास वॉरंट काढण्याचा आणि जामीन रद्द करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com