

Mahayuti Seat Sharing formula
ESakal
मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील पडद्यामागील राजकीय घडामोडींवर संपूर्ण महाराष्ट्र बारकाईने लक्ष ठेवून आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीपासून वेगळा आहे. महायुतीमध्ये भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र निवडणूक लढवतील. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला जात आहे. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये नियमितपणे बैठका होत आहेत.