Mass Wedding Politics: बोईसरमध्ये २०१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा; उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीने शिवसेनेत नाराजीची कुजबुज

२०१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे बोईसर शिवसेनेत नाराजी, राजकीय चर्चांना उधाण
Mass Wedding Ceremony: A Social Initiative Benefiting 201 Underprivileged Couples

Mass Wedding Ceremony: A Social Initiative Benefiting 201 Underprivileged Couples

Sakal

Updated on

संतोष घरत

बोईसर : शिवसेना आदिवासी समाज विभाग व आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सर्कस ग्राउंड, बोईसर येथे शनिवारी (दि. २३) आयोजित करण्यात आलेला २०१ जोडप्यांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. मात्र, या सोहळ्याचे उद्घाटन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली असतानाच, ऐनवेळी त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com