
Mumbai Crime Case
Sakal
मुंबई : लग्नाच्या कारणास्तव सामूहिक बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाने रद्द केला. या प्रकरणातील गुन्ह्याच्या गंभीरतेकडे आणि त्या संबंधित पुराव्याकडे न्यायालयाने दुर्लक्ष केले. एका निकषावर जामीन मंजूर करणे, ही बाब चिंताजनक असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आणि आरोपीला तातडीने आत्मसमर्पण करण्याचे आदेश नुकतेच दिले.