Thane: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी झाडांची कत्तल करणार, उन्नत मार्गासाठी कांदळवने तोडणार; न्यायालयाची मंजुरी

Thane Elevated Road Construction: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाण्यात उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. यासाठी उच्च न्यायालयाने ३१ कांदळवने तोडण्यास मंजुरी दिली आहे.
Trees Cutting For Thane Elevated Road

Trees Cutting For Thane Elevated Road

ESakal

Updated on

मुंबई : ठाण्यातील उन्नत मार्गासाठी ३१ कांदळवने तोडण्यास उच्च न्यायालयाने नुकतीच मंजुरी दिली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ठाण्यातील पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्रीवे) विस्ताराचा भाग असलेला हा प्रकल्प सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com