Court
sakal
मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने भाडेकरूंवर पूर्वलक्षी प्रभावाने लादलेली सुधारित भाडेवाढ मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली. प्राधिकरणाला अवाजवी नफा कमावता येणार नाही. अन्यायकारक भाडे आकारणीही करता येणार नाही. भविष्यातील भाडेवाढ न्याय्य आणि वाजवी असावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.