Mumbai News: वडिलांना कोर्टात खेचणे भोवले, न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर; न्यायालयाचा मुलाला पाच लाखांचा दंड

Bombay High Court: न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केल्याप्रकरणी न्यायालयाने मुलाला पाच लाखांचा दंड ठोठावला आहे.
Court

Court

sakal

Updated on

मुंबई : अनेक आजारांनी ग्रस्त असल्याचे माहिती असतानाही आपल्या वृद्ध वडिलांना कुहेतूने न्यायालयाची पायरी चढायला लावणाऱ्या मुलाला उच्य न्यायालयाने दणका दिला. तसेच मुलाची ही कृती न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे नमूद करून त्याला पाच लाखांचा दंड ठोठावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com