

High Court On Firecrackers
ESakal
मुंबई : दिवाळीत फटाके फोडण्यावरील निर्बंधांच्या सर्रास होणाऱ्या उल्लंघनाबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. १९) नाराजी व्यक्त करतानाच आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्ट केले. मुंबईत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घालण्याची वेळ आल्याचे संकेतच न्यायालयाने या वेळी दिले.