Mumbai News: 'खासगी वना' ची घोषणा नियमानेच, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Mumbai High Court: राज्य सरकार एखादी जमिन खासगी वन म्हणून घोषित करू शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. महाराष्ट्र खासगी वने कायदा, १९७५' अंतर्गत याचिकांवर सुनावणी करताना हा निर्णय घेण्यात आला.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : भारतीय वन कायदा १९२७ अंतर्गत विहित केलेल्या प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन केल्याशिवाय राज्य सरकार एखाद्या जमिनीला खासगी वन म्हणून घोषित करू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले. न्यायालयाचा हा निर्णय राज्यभरातील जमिनीशी संबंधित शेकडो वादांवर परिणामकारक ठरू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com