Mumbai News: गुरांचा गोठा सार्वजनिक जागा नाही, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai High Court: उच्च न्यायालयाने गुरांच्या गोठाबाबत निरीक्षण नोंदवले आहे. यामध्ये गुरांचा गोठा सार्वजनिक जागा नसल्याचे, उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
HC observed cattle shed isn't public place

HC observed cattle shed isn't public place

Esakal

Updated on

मुंबई : गुरांच्या गोठ्याला सार्वजनिक जागा म्हणता येणार नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आणि नवी मुंबईतील एका व्यावसायिकाविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक, अॅट्रॉसिटी)) कायदा, १९८९ अंतर्गत दाखल गुन्हा रद्द केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com