Mumbai News: दुर्घटनांसाठी जनहित याचिका अयोग्य! मुलुंड मेट्रो अपघातप्रकरणी उच्च न्यायालयाचे मत

Mumbai High Court: मुलुंडमधील एलबीएस मार्गावर मेट्रो अपघात पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत .
HC Order on Mulund Metro Accident

HC Order on Mulund Metro Accident

ESakal

Updated on

मुंबई : मुलुंडमधील एलबीएस मार्गावर मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) प्रकरणाचा स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश बुधवारी (ता. ४) उच्च न्यायालयाने दिले. त्याचवेळी अशा दुर्घटना घडत असतात, मात्र प्रत्येकवेळी जनहित याचिका दाखल करणे अयाेग्य आहे, असे मतही न्यायालयाने नाेंदविले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com