Mumbai: अधिकाऱ्यांवर कोर्टाकडून कारवाईचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Mumbai High Court: डाेंबिवलीत मुलाकडून वृद्ध पालकांना झालेल्या मारहाणीप्रकरणी तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
High Court

High Court

ESakal

Updated on

मुंबई : डाेंबिवलीत मुलाकडून वृद्ध पालकांना झालेल्या मारहाणीकडे आणि त्यासंदर्भातील तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईला सुरुवात केली असली तरीही या कारवाईच्या प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयाने नुकतीच नाराजी व्यक्त केली. तसेच या अधिकाऱ्यांची नव्याने चौकशी करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com