Mumbai High court
Esakal
मुंबई : नवी मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या जमिनीचे भाडेपट्टे ८ फेब्रुवारी १९९० पूर्वी करण्यात आले आणि मूळ करारात सदनिका हस्तांतरण शुल्काची तरतूद नव्हती, अशा संस्थांकडून सिडकोला हस्तांतरण शुल्क वसूल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने नुकताच दिला.