Mumbai News: आता चौपाटीवर छठ पूजा साजरी होणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; नेमके प्रकरण काय?

Mumbai High Court On Chhath Puja Celebration: मुंबईच्या चौपाट्यांवर छठ पूजा साजरी करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
High Court On Chhath Puja Celebration

High Court On Chhath Puja Celebration

ESakal

Updated on: 

मुंबई : राज्यघटनेतील धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार असला तरीही तो अमर्याद नाही, त्याला सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या घटनात्मक मर्यादा आहेत, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने सोमवारी गिरगाव चौपाटीवर छठपूजा आयोजित करण्यासाठी तातडीने परवानगी देण्यास नकार दिला.

Loading content, please wait...