Mumbai News: स्वदेशी मिल्सच्या पुनरुज्जीवनाच्या प्रस्ताव फेटाळला, पुनर्विकासातून नफा मिळवण्याचा डाव असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण

Swadeshi Mills Company Limited : मुंबई उच्च न्यायालयाने स्वदेशी मिल्स कंपनी लिमिटेडच्या बंद करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला.
HC Over Swadeshi Mills Company Limited

HC Over Swadeshi Mills Company Limited

ESakal

Updated on

मुंबई : उद्योगाचे पुनरुज्जीवन करण्याचा कंपनीचा खरा प्रयत्न नाही, पुनर्विकासाच्या नफ्यासाठी चुनाभट्टीतथील कंपनीच्या ४८ एकरच्या प्रमुख जमिनीवर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देश असल्याचे अधोरेखीत करून उच्च न्यायालयाने नुकतेच स्वदेशी मिल्स कंपनी लिमिटेड बंद करण्याच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, शापूरजी पालनजी समुहाशी संबंधित ग्रँड व्ह्यू इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेडचा मिलच्या पुनरूज्जीवनाचा प्रस्तावही फेटाळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com