

High Court Slams FDA
ESakal
मुंबई : तुम्ही तुमची धोरणे आक्रमकपणे राबवण्याच्या नादात थेट परवाना रद्द करण्याची कारवाई करत आहात. हे म्हणजे डास मारण्यासाठी थेट तलवारीचा वापर करण्यासारखे असल्याची टीका शुक्रवारी (ता. ७) उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनावर (एफडीए) केली.