Bombay High Court: उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश! सज्ञान मुलगी 'हरवलेली' नाही; सज्ञान महिलेला कुठे राहायचे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार..

Article 21 protects personal liberty of adult women: सज्ञान महिलेला राहण्याचे, शिक्षणाचे व विवाहाचे स्वातंत्र्य; पालक व राज्य सरकारला जबरदस्तीचा अधिकार नाही, हरवलेली म्हणून नोंदही अमान्य
Right to Residence and Marriage Is Personal Choice, Says Bombay High Court

Right to Residence and Marriage Is Personal Choice, Says Bombay High Court

sakal

Updated on

मुंबई: एखाद्या सज्ञान महिलेला कुठे राहायचे हे ठरवण्याचा कायदेशीर अधिकार आहे. तिला पालकांच्या घरी परतण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही किंवा तसे करण्याचा अधिकार सरकारी यंत्रणेला नसल्याचे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच, तेलंगणा पोलिसांना २१ वर्षांच्या तरुणीविरुद्ध कोणतीही बळजबरीची कारवाई न करण्याचे आदेश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com