लग्नानंतर बलात्काराचा गुन्हा रद्द! आरोपी, तक्रारदार तरुणीत प्रेमाचे नाते, न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai High Court: उच्च न्यायालयाने लग्नानंतर बलात्काराचा गुन्हा रद्द केल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. तसेच या प्रकरणाबाबत आरोपी आणि तक्रारदार तरुणीतील नाते प्रेमावर आधारित असून ते वासनेवर नाही, असेही म्हटले.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि तक्रारदार तरुणीतील नाते प्रेमावर आधारित असून, ते वासनेवर नाही. आता त्यांचे लग्न झाल्याने ते सुखाने संसार करीत आहेत, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने आरोपीविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करून त्याला दिलासा दिला. हा खटला पुढे सुरू ठेवल्यास दोघांनाही मानसिक त्रास सहन करावा लागेल, असे न्या. अश्विन भोबे यांच्या एकलपीठाने नमूद केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com