Mumbai News: पोलीस कायद्यापेक्षा मोठे नाहीत, शालार्थ आयडीप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

Mumbai High Court: शालार्थ आयडीप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला फटकारत 'पोलीस कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही,' अशा शब्दांत पोलिसांची कानउघाडणी केली.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : शालार्थ आयडी तसेच प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत शाळांशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्याच्या पोलिसांच्या भूमिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. 'पोलिस सार्वजनिक सेवक आहेत; कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही,' अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांची कानउघाडणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com