Metro Tunnel: मुंबई मेट्रोला धोका! बेकायदेशीर बोअरवेलमुळे बोगद्यात भगदाड; मोठा निष्काळजीपणा उघड, नेमकं काय घडलं?

Metro tunnel damage: मुंबईतील एका मेट्रो जंक्शनजवळ बेकायदेशीर बोअरवेल खोदकामामुळे मेट्रो बोगद्याला भगदाड पडले आहे. पोलिसांनी चंद्रमा वॉटर सप्लायचे मालक रामबाबू राय यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai metro tunnel breach incident

Mumbai metro tunnel breach incident

ESakal

Updated on

मुंबईतील एका वर्दळीच्या मेट्रो जंक्शनजवळ निष्काळजीपणाचे एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. जिथे बेकायदेशीर बोअरवेल खोदकामामुळे मुख्य मेट्रो बोगद्याचे नुकसान झाले आहे. ही घटना ५ मार्च २०२६ रोजी घडली. ज्यामुळे शहराची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या मेट्रो सेवेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने ड्रिलिंग मशीन बोगद्याच्या केवळ एका भागालाच स्पर्श करू शकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com