Mumbai News: मुंबईची ओळख असणारं 'वडापाव'च्या पावबाबत मनपाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच वडापाव, सँडविच महागणार अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या वडा पाववर मोठं संकट घोंगावत आहे. मनपा लाकूड आणि कोळसा जाळणाऱ्या पारंपरिक बेकरींवर धडक कारवाई करणार आहे. त्यामुळे लवकरच ‘पाव’चा भाव खाणार, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.