Gurunath Chichkar : मुलं ड्रग्ज तस्करीत असल्यानं NCBकडून चौकशी; त्रास सहन न झाल्यानं बिल्डर बापाने स्वत:ला संपवलं

Crime News : मुलांचा ड्रग्ज तस्करीत हात असल्याच्या संशयावरून एनसीबीकडून त्यांच्या वडिलांची चौकशी होत होती. शेवटी त्रास सहन न झाल्यानं बिल्डर बापाने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय.
Gurunath Chichkar
Gurunath ChichkarEsakal
Updated on

नवी मुंबईत बिल्डर गुरुनाथ चिचकर यांनी मुलं ड्रग्ज तस्करी करत असल्यानं गोळी झाडून घेत आत्महत्या केलीय. कुख्यात ड्रग्ज तस्कर नवीन चिचकरचे ते वडील होते. एनसीबीने दाखल केलेल्या अनेक गुन्ह्यात नवीन चिचकर आरोपी आहे. नवी मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुनाथ चिचकर यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. आत्महत्येआधी गुरुनाथ यांनी सुसाइड नोटही लिहिलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com