Bullet Train Project JICA Team Visits Vasai-Virar Municipal Corporation
sakal
मुंबई
Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांचे प्रमुख व सदस्य यांनी वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालयास दिली भेट.
विरार - मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांचे प्रमुख व सदस्य यांनी सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली.
