सरकारी बाबू अन् सेलिब्रिटींच्या काळी गुंतवणुकीचं बिंग फोडणाऱ्याला अटक; सहाय्यक आयुक्तांसह ५ जणांवर गुन्हे दाखल

Mumbai Crime News: शासकीय अधिकारी आणि सेलिब्रिटींच्या काळ्या गुंतवणुकीचे बिंग फोडणाऱ्या एका व्यावसायिकावर कारवाई करत त्याला अटक करण्यात आली आहे.
Mumbai Crime

Mumbai Crime

Esakal

Updated on

मुंबई : वरिष्ठ शासकीय अधिकारी, सेलिब्रिटींच्या काळ्या गुंतवणुकीचे बिंग फोडणाऱ्या निशित पटेल या व्यावसायिकास बुधवारी रात्री गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केली. अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात पालिकेचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर ऊर्फ महेश पाटील यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक मंगेश देसाई यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com