CA Intermediate Result 2026: सीए होण्याच्या दिशेने मोठे पाऊल! मुंबईच्या नील शहाची देशात अव्वल कामगिरी, नाशिकच्या साक्षीचाही गौरव

CA Intermediate Result 2026 Neil Shah Tops India with 83.67 Percent: सीए परीक्षेत मुंबईच्या नील शहाची देशात अव्वल कामगिरी; नाशिकच्या साक्षी चांडकचाही गौरव
ICAI CA Intermediate Exam Result 2026 Neil Shah Tops National Merit List Sakshi Chandak Leads Female Students with 83 Point 67 Percent

ICAI CA Intermediate Exam Result 2026 Neil Shah Tops National Merit List Sakshi Chandak Leads Female Students with 83 Point 67 Percent

sakal

Updated on: 

मुंबई : ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (आयसीएआय)च्या वतीने सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत मुंबईचा नील शहा ८३.६७ टक्के गुण मिळवत देशात अव्वल आला आहे. नाशिकच्या साक्षी चांडक हिनेही ८३.६७ टक्के गुण मिळवत मुलींमध्ये अव्वल येण्याची कामगिरी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com