दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

Cable-Stayed Bridge : मढ बेट आणि वर्सोवाला जोडणाऱ्या 'केबल-स्टेड' पुल उभारला जाणार आहे. यामुळे २१ किमीचे अंतर दीड किमी होणार असून दीड तासांचा प्रवास पाच मिनिटांत पूर्ण होणार आहे.
cable-stayed bridge

cable-stayed bridge

ESakal

Updated on

मुंबई : पर्यावरण आणि विकास या दोन्ही गरजांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे नमूद करून मढ बेट आणि वर्सोवाला जोडणाऱ्या मालाड खाडीवरील प्रस्तावित 'केबल-स्टेड' पुलास उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. ९) हिरवा कंदील दिला. या प्रकल्पामुळे मढ आणि वर्सोवादरम्यानचे सध्याचे २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर, तर प्रवासाचा वेळ जवळपास दीड तासांवरून अवघ्या पाच मिनिटांवर येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com