Samruddhi Highway CCTV : समृद्धी मार्गावर राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर, प्रत्येक हालचाल होणार कॅमेऱ्यात कैद

Advanced CCTV on Samruddhi Mahamarg : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावरील कसारा ते वडपे दरम्यानच्या अंतरातील वाहनांच्या अमर्यादित वेगावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे.
CCTV Camera on samruddhi highway
Advanced CCTV on Samruddhi Mahamarg for 24x7 monitoringesakal
Updated on

भरत उबाळे

शहापूर : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावरील कसारा ते वडपे दरम्यानच्या अंतरातील वाहनांच्या अमर्यादित वेगावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे. अमर्यादित वेगापायी महामार्गावर मोठ्या संख्येने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आता सीसीटीव्ही कॅमेरे महामार्गावरील हालचाली टिपण्याचे काम करणार आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम येथे वेगाने सुरु करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com