Mumbai News: दोन समुद्री टनेलमधून मुंबईत पाणी पोहोचणार! समुद्रातून शुद्ध पाणी येणार; मनोरी प्रोजेक्ट तहान भागवणार

Manori Project : मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा प्रकल्प राबवला जाणार आहे. केंद्र सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
Manori Project

Manori Project

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईची पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा ४०० दशलक्ष लिटर क्षमतेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाला अखेर केंद्र सरकारच्या "सीआरझेड "ची (किनारी नियामक क्षेत्र) मंजुरी मिळाली आहे. यामुळे गेल्या ३-४ वर्षांपासून निविदा प्रक्रियेत अडकलेल्या या साडेतीन हजार कोटींच्या प्रकल्पाला आता मोठी गती मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Ujani Dam Siltation Reduces Storage Capacity by 16 Point 42 Percent Central Water Commission Reports Huge Water Storage Loss
Koyna Hydroelectric Project Faces Water Management Concerns
Krishna river water diversion project for Solapur
Koyna water diversion project to Mumbai
Marathi News Esakal
www.esakal.com