Ulhasnagar Metro: व्यापारनगरीपर्यंत मेट्रो! उल्हासनगरपर्यंत मार्गिकेला केंद्राची अधिसूचनेद्वारे मंजुरी

Metro Project: ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोला उल्हासनगरपर्यंत केंद्राची अधिसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ठाणे आणि भिवंडीहून कल्याणमार्गे उल्हासनगरपर्यंत मेट्रोने प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Ulhasnagar Metro-5

Ulhasnagar Metro-5

ESakal

Updated on

ठाणे : ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरला मेट्रोच्या जाळ्याने जोडण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका ५चा कल्याणपर्यंतचा विस्तार आणि पुढे उल्हासनगरपर्यंत जाणाऱ्या मेट्रो-५ए च्या मार्गाला आता केंद्र सरकारच्या अधिसूचनेमुळे अधिकृत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ठाणे आणि भिवंडीहून कल्याणमार्गे उल्हासनगरपर्यंत मेट्रोने प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com