Mumbai News: मुंबईत 'एचपीव्ही' लसीकरण मोहिमेचा शुभारंभ, १४ ते १५ वयोगटातील मुलींना कर्करोगाचे सुरक्षा कवच; केंद्र सरकारचा निर्णय

HPV Vaccination: कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत १४ ते १५ वयोगटातील मुलींना लस देण्यात आले आहे.
HPV vaccination campaign

HPV vaccination campaign

ESakal

Updated on

​मुंबई : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा मुंबईसह महाराष्ट्रात आज उत्साहात शुभारंभ झाला. मुंबईतील नायर रुग्णालयात राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि महापौर रितू तावडे यांच्या हस्ते पाच विद्यार्थिनींना लस देऊन या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com