Mahaparinirvana Day Special Local Train
ESakal
मुंबई
Mumbai Local: महापरिनिर्वाणदिनी १२ अतिरिक्त लोकल सुटणार, प्रवाशांना दिलासा मिळणार; वेळापत्रक पाहा...
Mahaparinirvana Day Special Local Train: महापरिनिर्वाणदिनानिमित्त मध्य रेल्वेने अतिरिक्त लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी मुंबईत दाखल होतात. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी आणि दादर परिसरात येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेने यंदा १२ अतिरिक्त लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या अनुयायांना मोठा दिलासा मिळणार आहे.

