Mumbai News: कुर्ला-ट्रॉम्बेतील झोपड्यांना मध्य रेल्वेच्या नोटिसा, ३० दिवसांचा अल्टिमेटम; नेमकं कारण काय?

Central Railway: मुंबईतील कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे सायडिंगलगतच्या झोपड्या ३० दिवसांत रिकाम्या करण्याच्या नोटिसा मध्य रेल्वेने बजावल्या आहेत.
Central Railway notices to vacate huts

Central Railway notices to vacate huts

ESakal

Updated on: 

नितीन बिनेकर

मुंबई : कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे सायडिंगलगतच्या झोपड्या ३० दिवसांत रिकाम्या करण्याच्या नोटिसा मध्य रेल्वेने बजावल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १५ ऑक्टोबरला संबंधित परिसरात नोटिसा आणि बॅनर लावण्यात आले. दिलेल्या मुदतीत जागा रिकामी न केल्यास बळाचा वापर करून रहिवाशांना हटविण्यासह झोपड्या पाडण्याची कारवाई करण्याचा इशारा रेल्वेने दिला आहे. या कारवाईमुळे सुमारे ३,५०० रहिवासी बाधित होणार आहेत. दरम्यान, बाधित रहिवाशांना सहा महिन्यांपर्यंत दरमहा दोन हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी चार कोटी २० लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com